महत्वाची सूचना : शासकीय योजना संदर्भातील माहिती खाली पाहा.

आदिवासी समाजातील बेघर कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदत देऊन त्यांचे स्वतःचे घरकुल उभारण्यात सहाय्य केले जाते.

  • ✅ लाभार्थी – राज्यातील गरीब व बेघर आदिवासी कुटुंबे

  • ✅ उद्दिष्ट – आदिवासी कुटुंबांना सुरक्षित व पक्के घर उपलब्ध करणे

  • ✅ आर्थिक मदत – निश्चित प्रमाणात अनुदान

  • ✅ अंमलबजावणी – आदिवासी विकास विभाग