❗महत्वाची सूचना : कर भरण्यासाठी कृपया ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्या किंवा ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरा.
कर संकलन
कृपया घरपट्टी पाणीपट्टि इतर कर भरणा वेळेवर करा व सहकार्य करा.
👉 ऑनलाइन कर भरणा करा!
QR कोड स्कॅन करून UPI द्वारे सोपे पेमेंट
ग्रामनिधी - ग्रामपंचायत डोंगरगांव / ख.
📱 कसे कराल पेमेंट?
तुमच्या UPI अॅपमध्ये (Google Pay, PhonePe, Paytm इ.) QR स्कॅनर उघडा.
खालील QR कोड स्कॅन करा.
कर रक्कम टाका आणि पेमेंट करा.
पेमेंट यशस्वी → स्क्रीनशॉट घ्या
दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात जा → ऑनलाईन पावती दाखवा → अधिकृत कर पावती मिळवा.
कोणतीही अडचण असल्यास:
ग्रामपंचायत कार्यालय किंवा तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनला संपर्क सांगा.
(उदा: SBI - 1800 1234 | Google Pay हेल्प - अॅपमध्ये)
सुरक्षित पेमेंट करा, पावती घ्या, कर वेळेवर भरा!
नमस्कार! 🙏


Connect
Stay updated with village news and events.
Contact
info@dongargaon.com
+91-12345-67890
© 2025. All rights reserved.
